झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले 2' ह्या मालिकेत सरिता वच्छीकडे जायची हे आता घरच्यांना समजल्यानंतर दत्ताने तिला घराबाहेर काढले आहे. ती विहिरीपाशी जाते, सरिता आत्महत्येचा प्रयत्न करणार का?